Human Bones (Representative Image) Dainik Gomantak
गोवा

Ponda Crime: घातपात का आणखी काही? बांदोडा परिसरात मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ

Goa Crime News: हा सांगाडा साधारण तीन ते चार महिन्यांचा असून पुरुषाचा आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: बांदोडा पंचायत क्षेत्रातील गावणे भागातील रानात मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी (10 फेब्रुवारी) सकाळी हा मानवी सांगाडा स्थानिकांच्या नजरेस पडल्यानंतर लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली.

हा सांगाडा साधारण तीन ते चार महिन्यांचा असून पुरुषाचा आहे. सांगाड्याजवळ सापडलेल्या कपड्यांवरून ते स्पष्ट झाले आहे. रानात या व्यक्तीने आत्महत्या केली की कुणी घातपात केला याबद्दल उलटसुलट चर्चा करण्यात येत आहे. दरम्यान, तीन महिन्यापूर्वी येथीलच एक व्यक्ती बेपत्ता झाली होती, कदाचित हा सांगाडा त्याचाच आहे का यासंबंधी तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT