Anjuna crime  Dainik Gomantak
गोवा

Anjuna Crime: हणजूण कार्लिस शॅक परिसरात आढळला मानवी मृतदेह

सडलेला मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ

Sumit Tambekar

हणजूण येथील कार्लिस शॅक परिसरात आज सकाळी 10 च्या दरम्यान एक खळबळजनक घटना घडली आहे. या परिसरात संपूर्णरित्या सडलेल्या अवस्थेतील एक मानवी मृतदेह आढळलेला आहे. यामूळे परिसरातील नागरिकात घबराटीचं वातावरण पसरले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा मृतदेह हणजूण येथील कार्लिस शॅक परिसरातील एका बंद घरात आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच याप्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस तज्ज्ञांची मदत घेत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप मृतदेहाची ओळख पटण्यास समस्या येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात ...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT