Goa Latest News  Dainik Gomantak
गोवा

कुजिरा शिक्षण संकुलात प्रचंड वाहतूक कोंडी

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गैरसोय

दैनिक गोमन्तक

पणजी : बांबोळी येथील कुजिरा शिक्षण संकुलात आज शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. नवीन वाहतूक व्यवस्थापनामुळे गोंधळ निर्माण झाल्याने वाहतूक कोंडी झाल्यात. व्यवस्थापन करण्याअगोदर विश्‍वासात न घेतल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

कुजिरा शिक्षण संकुलातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्ष संचालक आणि वाहतूक पोलिस निरीक्ष यांची बैठक झाली होती.त्यात नवीन वाहतूक करण्याची मागणी मुख्याध्यापकांनी केल्यानंतर ही मान्य करून ती आजपासून लागू करण्यात आली. परंतु, कोणतीही पूर्व कल्पना न देता ही लागू केल्याने एनवेळी पालकांची तारंबळ उडाली. त्यात रस्त्यावर वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या.

या वर्षी कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये शाळा सुरू झाल्या होत्या.तेव्हा पालकांच्यासोबत बैठक घेऊन रिंग रोड व्यवस्था सुरू केली होती. यात दुसऱ्या गेटमधून प्रवेश करून स्टेडियमच्‍या बाजूला असलेल्या लेनमधून विद्यार्थ्यांना सोडून थेट सर्व्हिस रस्त्याहून बाहेर जाण्याची वाट होती. तर, शाळेंच्या बाजूची लेन रिक्त ठेवून विद्यार्थ्यांना चालून जाण्यासाठी ठेवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

Pandharpur Wari: वारकऱ्यांना सरकारकडून 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत; प्लास्टिकमुक्त वारीला द्या प्राधान्य- मुख्यमंत्री डॉ. सावंत

PF Withdrawal New Rule: नोकरदारांनो लक्ष द्या! पीएफ खात्यातून ॲडव्हान्स काढण्याचे बदलले नियम; आता किती वेळा काढता येणार पैसे?

Sattari Heavy Rain: सत्तरी तालुक्यात चक्रीवादळाचे धुमशान; शेकडो झाडे उन्मळून पडली; घरे, वीजवाहिन्यांचे नुकसान; अग्निशमन दलाची धावपळ

Income Tax: क्रेडिट कार्डने इन्कम टॅक्स भरणाऱ्यांनो सावधान! एका चुकीमुळे होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान; आधी 'हा' नियम वाचाच

SCROLL FOR NEXT