Arvind Kejriwal  Dainik Gomantak
गोवा

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना दिलासा; म्हापसा कोर्टाने लाचखोरीची तक्रार फेटाळली

Arvind Kejriwal Goa Case: अरविंद केजरीवाल यांनी 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या विधानाविरोधात निवडणूक-संबंधित लाचखोरीची तक्रार म्हापसा कोर्टाने फेटाळली.

गोमंतक ऑनलाईन टीम

Arvind Kejriwal Goa Case

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा 'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या विधानाविरोधात निवडणूक-संबंधित लाचखोरीची तक्रार म्हापसा कोर्टाने फेटाळली.

मतदारांनी कोणत्याही पक्षाकडून पैसे स्वीकारण्याचे आवाहन करीत, मत झाडू चिन्हालाच द्यावे, असे आवाहन केजरीवाल यांनी जानेवारी 2017 मध्ये म्हापसा टॅक्सी स्टॅण्डवरील सभेत केले होते.

न्यायालयाने लाचखोरीच्या तक्रारीत केजरीवाल यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पुरेसे कारण नसल्याचे सांगत ही तक्रार फेटाळली.

तत्कालीन निवडणूक अधिकारी गुरुदास देसाई यांनी 22 डिसेंबर 2017 रोजी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तसेच देसाई यांनी म्हापसा पोलिस स्थानकात याप्रकरणी तक्रार दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT