Goa Ganesh Chaturthi 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीसाठी गावठी फळांना प्रचंड मागणी

Goa Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीसाठी बाजारात गावठी फळांना मोठी मागणी असते. गावठी काकडी, भेंडे, दोडगी, चिबूड, वाली, निरफणस अशी विविध फळे वाळपई बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ लागली आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीसाठी बाजारात गावठी फळांना मोठी मागणी असते.

गावठी काकडी, भेंडे, दोडगी, चिबूड, वाली, निरफणस अशी विविध फळे वाळपई बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ लागली आहेत.

वाळपईत रस्त्यालगत हळूहळू व्यावसायिकांनी दुकाने मांडण्यास प्रारंभ केला आहे. तसेच फटाक्‍यांची दुकानेही थाटली आहेत.

आकर्षक मखरे, विद्युत रोषणाईचे साहित्‍य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.

सत्तरी तालुक्यात घरोघरी गावठी भाज्या, फळभाज्या करणारे लोक आहेत. काकडी, दोडगी आदी भाज्या तसेच फळांची खरेदी वाढू लागली आहे.

गावठी काकडी १०० रुपयांना आकारानुसार पाच ते सहा नग अशी विक्री करण्‍यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT