Job

 

Dainik Gomantak

गोवा

मुलाखतीसाठी कोपार्डेत अफाट गर्दी!

गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाने इयत्ता सहावी उत्तीर्ण या पात्रतेनुसार कर्मचारी पदांसाठी अर्ज मागविले होते. त्यासाठी फार्मवर उमेदवारांनी अलोट गर्दी केली.

दैनिक गोमन्तक

Valpoi: गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाने इयत्ता सहावी उत्तीर्ण या पात्रतेनुसार कर्मचारी (Staff) पदांसाठी अर्ज मागविले होते. 12 हजार 500 रुपये पगारावर 104 पदे भरण्‍यात येणार होती. त्या पदांच्या उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती (Interview) आयोजन सत्तरी तालुक्यातील कोपार्डे फार्मवर आज बुधवारी सकाळी 10.30 वा. केले होते.

या 104 पदांसाठी मोठ्या संख्येने उमेदवारांनी (Candidate) मुलाखतीसाठी उपस्थिती लावली होती. गोव्यात आजही मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी (Unemployment) असल्याचे चित्र दिसून आले. सहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. कोपार्डे फार्मवर अलोट गर्दी उमेदवारांनी केली होती. प्रत्येकजण आपल्याला नोकरी (Job) मिळेल, या आशेवर एखाद्या सरकारी खात्यात, महामंडळात अर्ज करीत असतो. नोकरी मिळविण्यासाठी धडपड सुरू असते. आजचे हे विदारक चित्र पाहावयास मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT