Vegetable Price Rise Dainik Gomantak
गोवा

गोव्यात भाज्यांचे दर कडाडल्याने गृहिणींचं बजेट कोलमडलं

सामान्यांच्या खिशाला कात्री

दैनिक गोमन्तक

Goa: भाजीपाला आणि माशांच्या भावांमध्ये आपल्याला नेहमीच चढऊतार पाहायला मिळतो. गोमंतक टीव्हीने आज मार्केटमध्ये जाऊन घेतलेला आढाव्यानुसार भाजीपाल्यांचे दर (Vegetable Price) काही प्रमाणात वाढले आहेत.

यासंदर्भात अनेक गोवेकरांनी आपली व्यथा मांडली. 'आता या सर्व गोष्टींची सवय झाली असून, सरकार सामान्यांचा विचार न करता भाजीपाल्याचे भाव वाढवत आहे. भाजीपाला घेतल्याशिवाय जेवण कसं करणार? हा प्रश्न उभा राहतो त्यामुळे जरी भाजीपाला महाग झाला तरीसुद्धा आम्हाला तो महाग भाजीपाला विकत घ्यावा लागतो', अशी व्यथा गोमंतकशी बोलताना एका महिलेने व्यक्त केली.

गोव्यात येणारा संपूर्ण भाजीपाला हा बेळगावमधून आणि कोल्हापुरातील काही भागातून येत असतो. त्याचप्रमाणे गोव्यात जो काही प्रमाणात भाजीपाला पिकवला जातो, ते स्थानिक भाजी विक्रेतेसुद्धा गोव्यामध्ये ठिकाणी पाहायला मिळतात; पण एकंदरीत महागाई वाढल्याने त्याचा फटका भाजीपाल्यावर बसत आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला नक्कीच कात्री लागत असून जेवण बनवायचं कसं? हा त्यांच्यासमोर पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. (housewive's budgets have collapsed due to rising vegetable prices in goa)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT