Candolim Dainik Gomantak
गोवा

Candolim: खोल विहीरीत पडला घोडा, रस्सी लावून सुखरूप काढले बाहेर

अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने घोड्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

कांदोळी येथे विहरीत घोडा पडल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले.

विहीर आकाराने चिंचोळी आणि खोल असल्याने घोड्याला आतमध्ये फिरता येत नव्हते. विहरीत पडलेल्या घोड्याला पिळर्ण अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि स्थानिकांच्या मदतीने सुखरुप बाहेर काढले. याबाबत अधिक सविस्तर माहिती मिळू शकली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Night Club: ‘बर्च’ने गुन्‍ह्यांतून मिळवले 22 कोटी! ED चा निष्‍कर्ष; तपासामुळे काही राजकारण्‍यांचेही धाबे दणाणले

Goa Politics: खरी कुजबुज; आता कुंकळ्ळीचे 3 बडे साहेब

Goa Accident: गोव्यात अपघातांचे सत्र थांबेना! 2 अपघातांत 2 तरुण ठार; डिचोलीत ‘हिट ॲण्ड रन’ची घटना

युनिटी मॉलपाठोपाठ डेल्‍टिन कॅसिनो, गेरा प्रकल्पाला विरोध! सरकारसमोर आव्‍हान; श्रीपाद नाईकांवर चिंबलवासीयांचा प्रश्नांचा भडीमार

Ranji Trophy: अर्जुन तेंडुलकर 1, तर राजशेखर शून्यावर बाद! 'दर्शन'ची एकाकी झुंज; गोव्याचा सलग तिसरा पराभव

SCROLL FOR NEXT