Hit and run acko.com, canava
गोवा

Goa Hit And Run: पुन्हा ‘हिट ॲण्ड रन’; कोलवाळ येथे वृद्ध ठार

Goa Accident: उत्तरीय तपासणीत मृत्यू वाहनाने ठोकरल्याने झाल्याचे उघडकीस आले

गोमन्तक डिजिटल टीम

कोलवाळ येथे झालेल्या ‘हिट ॲण्ड रन’प्रकरणी अनोळखी वाहनाची धडक बसल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. विनायक विठू धारगळकर (वय ७८ वर्षे, रा. आकय-म्हापसा) असे मृताचे नाव आहे.

उत्तरीय तपासणीत त्यांचा मृत्यू वाहनाने ठोकरल्याने झाल्याचे उघडकीस आले. हा अपघात कोलवाळ येथे सर्व्हिस रोडवर गुरुवारी सकाळी ६.३०च्या सुमारास घडला. एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Zilla Panchayat Election: जिल्‍हा पंचायत निवडणुकीत 80% नव्‍या चेहऱ्यांना संधी! दामू नाईक यांची माहिती; Watch Video

Goa Politics: खरी कुजबुज; ‘त्‍या’ मोबाईलचा तपास अजूनही नाहीच...

Goa Live News: मुख्यमंत्र्यांकडून स्वातंत्र्यसैनिकांच्या 8 पाल्यांना शासकीय नोकरी प्रदान

Cuncolim Liquor Case: 2 महिने उभा होता संशयास्पद ट्रक, आत होती 57 लाखांची दारू; मुख्य संशयित अजूनही गायब

..त्याला 'गोव्यात' यायचे होते, अमेरिकेत झाला स्थानबद्ध! पोर्तुगाल पासपोर्ट असून 'दिल्ली'त केले हद्दपार; काय झाले नेमके? वाचा

SCROLL FOR NEXT