Bike And Car Accident At Curchorem  Dainik Gomantak
गोवा

कुडचडे येथे हिट अँड रन! भर पावसात कारची दुचाकीला धडक, ऐनवेळी उडी मारली म्हणून...

कारने दुचाकीला जोराची धडक दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

Pramod Yadav

Bike And Car Accident At Curchorem: भर पावसात कुडचडे येथून हिट अँड रनची घटना समोर आली आहे. काकोडा येथे भरधाव कार आणि दुचाकीचा अपघात झाला. कारने दुचाकीला जोराची धडक दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, वेळीच दुचाकी चालकाने बाईकवरून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे. दुपारी दोन वाजता ही घटना घडली.

Bike And Car Accident At Curchorem

मिळालेल्या माहितीनुसार, काकोडा कुरचडे येथे भरधाव मारूती कारने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. धडक देऊन कारचालक कारसह घटनास्थळावरून फरार झाला. यावेळी दुचाकी चालकाने प्रसंगावधान दाखवत उडी मारून स्वत:चा जीव वाचवला.

धडक दिल्यानंतर कार चालक त्याच वेगात निघून गेला, या अपघातात दुचाकी चालकाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. अशी दुचाकी चालकाने माहिती दिली आहे.

दरम्यान, कुडचडे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घडलेल्या प्रकाराची माहिती घेत, पंचनामा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT