इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा Dainik Gomantak
गोवा

हिंदी दिवसानिमित इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा तर्फे हिंदी सृजनोत्सव चे आयोजन

इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा तर्फे 'आजादी का अमृतोत्सव' ही संकल्पना घेऊन गोव्यातील महाविद्यालयांसाठी हिंदी भाषेतून विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (Institute Menezes Braganza) (आयएमबी) तर्फे दरवर्षी प्रमाणे 30 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून संस्थेच्या सभागृहात हिंदी (Hindi Day) दिवसानिमित हिंदी सृजनोत्सव होणार आहे.'आजादी का अमृतोत्सव' ही संकल्पना घेऊन गोव्यातील महाविद्यालयांसाठी (College) हिंदी भाषेतून विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

यामध्ये परिसंवाद, देशभक्तीपरगीत स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कवितावाचन, प्रतिक चिन्ह(लोगो) बनविणे आदींचा समावेश आहे. सर्व निकलांच्या आधारे महाविद्यालयाना महाविजेतेपद, उपविजेतेपद व तृतीय स्थान देण्यात येईल. तसेंच प्रथम तीन क्रमांकाच्या महाविद्यालयाना व प्रत्येक स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन स्पर्धकांना रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात येतील.

इच्छुकांनी आपले प्रवेश अर्ज प्रत्यक्ष संस्थेच्या कार्यालयात किंवा imbpanaji@yahoo.com या ईमेल पत्त्यावर पाठवावेत व अधिक माहितीसाठी 9404165142 या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

SCROLL FOR NEXT