Traffic Congestion Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic : अवजड वाहनांना मेरशी सर्कलपर्यंत येण्यास बंदी

वाहतुक कोंडीमुळे उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Rajat Sawant

Goa News : गेल्या काही दिवसांपासून पणजीतील मेरशी सर्कलजवळ वाहतुकीची कोंडी होत आहे. पर्यटक वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे बाणस्तारी पुलावरून मेरशी सर्कलकडे येणारी अवजड वाहतुकीला 5 जानेवारीपर्यंत दुपारी १२ ते रात्री ९ या वेळेत मेरशी सर्कलपर्यंत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर या वेळेत अवजड वाहने आली तर त्यांना तेथेच रस्त्याच्या कडेला रांगेत उभे केले जाणार आहे. त्यासंदर्भातील आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांनी आज जारी केला आहे.

मेरशी सर्कल येथे वाहनांची वर्दळ अनेक पटींनी वाढली होती आणि अटल सेतूचा फोंडा बाजूचा भागही बंद केल्याने विनाकारण वाहतूक कोंडी होत होती. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. यावेळी वाहनचालकांना वाहतूककोंडीचा त्रास होऊ नये यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Thailand School Shooting: चिमुकल्यांच्या किंकाळ्यांनी हादरलं थायलंड! 18 वर्षांच्या माथेफिरुची अंधाधुंध फायरिंग; 22 मुलांसह 36 जणांचा मूत्यू VIDEO

IND vs PAK: भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी करणार हँडशेक? पाकड्यांच्या 'या' अटीवर काय म्हणालं आयसीसी?

Rajpal Yadav: राजपाल यादवच्या मदतीला धावला 'भाईजान'! अजय देवगण, वरुण धवनसह मदतीसाठी सरसावले बॉलिवूड

VIDEO: शाळेच्या मैदानात किंकाळ्या अन् रक्ताचा सडा! माथेफिरुच्या गोळीबारात 10 ठार, 24 जखमी; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Borim: बंदूक साफ करायला गेला, अचानक दाबला गेला ट्रिगर; गोळी लागून बोरीतील व्यक्ती गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT