Goa Traffic Jam Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Jam: पणजीत वाहतुकीचा बट्याबोळ; प्रचंड वाहतुक कोंडीने वाहनधारकांना मनस्ताप

सकाळपासून रांगा; सनबर्न फेस्टिव्हल, ख्रिसमस, नूतन वर्षाच्या पार्श्वभुमीवर मोठ्या संख्येने पर्यटक वाहनेही दाखल

Akshay Nirmale
Goa Traffic Jam

मंगळवारचा दिवस पणजी, मडगाव या भागासाठी मोठ्या वाहतूक कोंडीचा ठरला. या वाहतूक कोंडीतुन अगदी रूग्णवाहिकादेखील सुटली नाही.

Goa Traffic Jam

पणजी-मडगाव मार्गावर अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Goa Traffic Jam

झुआरी पुल परिसरातील आक्षी भागात लागलेल्या वाहनांच्या रांगा

Goa Traffic Jam

आक्षी येथे झालेली वाहतूत कोंडी

Goa Traffic Jam

कुठ्ठाळी पुलाखाली सायंकाळी चारचाकी वाहनांची प्रचंड गर्दी होऊन येथील वाहतूक संथ गतीने पुढे सरकत होती.

Goa Traffic Jam

कुठ्ठाळी पुलाखाली लागलेली वाहनांची रांग.

Goa Traffic Jam

रात्रीही वाहतूक कोंडीची तीव्रता दर्शविणारा रियल टाईम ट्रॅफिक इमेज.

Goa Traffic Jam

म्हापसा-पणजी मार्ग.

Goa Traffic Jam

पणजी-कलंगुट मार्ग.

Goa Traffic Jam

वागातोर, बागा कडे जाणारी वाहतूक.

Goa Traffic Jam

गोव्यातील आम आदमी पक्षाचे नेते सिद्धेश भगत यांनी सोशल मीडियात झुआरी पुल परिसरात ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा फोटो शेअर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT