Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: 12 सप्टेंबरपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात 12 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता गोवा (Heavy Rain In Goa) हवामान खात्याने वर्तवली आहे. 09 आणि 10 सप्टेंबर रोजी पावसात वाढ होण्याची अंदाज वर्तविण्यात आला असून, हवामान खात्याने राज्यात ऑरेंज अलर्ट (Orange Alert In Goa) जारी केला आहे.

अनेक दिवसांची उसंत घेतल्यानंतर बुधवारी (दि.07) सायंकाळी गोव्यात पावसाने दमदार हजेरी लावली. साठ मिनिटाहून अधिक काळ पडलेल्या पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले होते. कालांतराने पावसाचा जोर कमी आला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच, हवेत गारवा निर्माण झाला होता.

हवामान खात्याने उत्तर आणि दक्षिण गोव्यात 09 ते 12 सप्टेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे. मच्छीमारांना या दिवसांत समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ओळखणंही झालं कठीण! WWE दिग्गज John Cenaचा धक्कादायक लूक; फोटो पाहून चाहतेही अवाक्!

Ardh Kendra Yog 2026: बँक बॅलन्स वाढणार, सगळ्या चिंता मिटणार! 'अर्धकेंद्र योग' बदलणार 5 राशींचे भाग्य; धनाचा होणार वर्षाव

Bicholim Heavy Rain: डिचोलीत पावसाचा पुन्हा तडाखा; दोन ठिकाणी झाडे कोसळली

Indus Waters Treaty Row: "...तर हात कापून टाकू!" सिंधु जल करारावरुन पाकिस्तानी मंत्र्यांचा जळफळाट; दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकड्यांची भारताविरोधात आगपाखड

'एमआरएम' गेमचेंजर की नुसताच प्रयोग?

SCROLL FOR NEXT