Collapsed house at margao Dainik Gomantak
गोवा

House Collapses At Margao: पावसामुळे घर पडून मडगावात एक महिला जखमी

Margao: दिगंबर कामत यांनी भेट देऊन महिलेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले

गोमन्तक डिजिटल टीम

सतत कोसळत असलेल्या पावसामुळे खारेबांद येथील एका परिसरात घर कोसळून पेट्रोसियाना परेरा (९२) ही महिला जखमी झाली. ही महिला एकटीच घरात राहत होती. ही घटना आज पहाटे ५.३० वाजण्याच्या दरम्यान घडली होती.

या विषयी माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नगरसेवक महेश आमोणकर यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि त्या महिलेला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळामध्ये दाखल केले. यानंतर स्थानिक आमदार दिगंबर कामत यांनी सकाळी १०.३० वाजता सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत या ठिकाणी भेट देऊन या महिलेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Points Table: KKR चा मास्टरस्ट्रोक! एका विजयाने विस्कटली बाकी संघांची रणनीती; असे आहे 'प्लेऑफ'चे नवे समीकरण

Horoscope: संडे ठरणार लकी! 'या' राशीच्या लोकांवर होणार पैशांचा आणि सन्मानाचा वर्षाव, प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

तिसऱ्या अपत्याला 30 हजार तर चौथ्याला 40 हजार, आंध्र प्रदेश सरकारची अनोखी स्कीम; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा VIDEO

Rahu Gochar: नक्षत्र बदलून राहू करणार 3 राशींना मालामाल; मनासारखी नवीन नोकरी आणि मोठ्या पॅकेजची मिळणार ऑफर

Team India: क्रीडा जगतात मोठी खळबळ! टीम इंडियाच्या प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप, थेट हकालपट्टीची कारवाई

SCROLL FOR NEXT