Vishwajit Rane  Gomantak Digital Team
गोवा

Vishwajit Rane : स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूटचे काम वेगाने सुरू : राणे

राज्यातील रुग्णांना आता अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि कर्करोगावरील उपचार उपलब्ध

गोमन्तक डिजिटल टीम

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये ‘स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट’साठी काम सुरू आहे. सरकारमधील त्रिपक्षीय करारानुसार टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि राज्य सरकारचे हे काम वेगात सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.

राणे म्हणाले, या प्रकल्पामुळे राज्यातील रुग्णांना आता अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि कर्करोगावरील उपचार उपलब्ध होतील. त्यामुळे उपचारासाठी गोव्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांचे सततच्या पाठिंब्याबद्दल आभार मानतो. आमचे लक्ष नेहमीच आमच्या राज्याच्या गरजा पूर्ण करण्यावर राहिले आहे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे.

सहकार्याचे प्रयत्न!

पंतप्रधान मोदी वैयक्तिकरित्या या प्रकल्पाच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहेत, यात आश्चर्य नाही. आमचे प्रयत्न नेहमीच सहकार्याचे राहिले आहेत आणि या प्रकल्पासाठी आम्ही टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील डॉ. कैलाश शर्मा आणि डॉ. श्रीकांदे यांच्यासोबत काम करत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT