Cortalim Panchayat Gramsabha Dainik Gomantak
गोवा

Cortalim: यापुढे 'मेगा प्रकल्पां'ना परवानगी नाही; या गावातल्या पंचायतीचा ठराव

Cortalim Gramsabha: कुठ्ठाळी पंचायतीच्या ग्रामसभेत कुठ्ठाळीत येणाऱ्या मेगा प्रकल्पांना मान्यता न देण्याचा ठराव आज झालेल्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. कुठ्ठाळी पंचायतीचा नव्यानेच ताबा घेतलेल्या सरपंच उज्ज्वला राजेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Cortalim Panchayat Gramsabha

कुठ्ठाळी: कुठ्ठाळी पंचायतीच्या ग्रामसभेत कुठ्ठाळीत येणाऱ्या मेगा प्रकल्पांना मान्यता न देण्याचा ठराव आज झालेल्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. कुठ्ठाळी पंचायतीचा नव्यानेच ताबा घेतलेल्या सरपंच उज्ज्वला राजेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली.

यावेळी माजी सरपंच सेनिया परेरा, पंचायत सचिव आशा मेस्ता, पंच आंजेला फुर्तादो, पंच एदुसियाना रॉड्रिग्ज, पंच मेल्विन वाझ, पंच मानुयल सिल्वा,पंच फ्रान्सिस पंच मायकल व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सचिव आशा मेस्ता यांनी गत ग्रामसभेचा अहवाल सादर केला. यावेळी विविध विकास कामाबाबत चर्चा होऊन त्यावर सकारात्मक विचार करून अंमलात आणण्याचे ठरले. तसेच ग्रामविकास समिती द्वारा सादर केलेल्या विकास कामांच्या मान्यतेसाठी पंचायत संचालकांकडे पाठवले आहे.

कचरा विल्हेवाटीसाठी पंचायतीने जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत एकूण २६ लाख रुपये खर्च केले आहेत. रु.२७ लाख ९२ हजार ८६५ पंचायतीला विविध करापोटी येणे बाकी असून त्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी सूचना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT