Governor P. S. Sridhanar Pillai

 
Dainik Gomantak
गोवा

गावाच्‍या नैसर्गिक विकाससाठी संधी: राज्यपाल पी. एस. श्रीधनर पिल्लई

गावाचा पर्यटनदृष्‍ट्या विकास झाला तर स्‍थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील;राज्यपाल पी. एस. श्रीधनर पिल्लई

दैनिक गोमन्तक

पर्ये: राज्यपाल पी. एस. श्रीधनर पिल्लई (Governor P. S. Sridhanar Pillai) यांनी सुर्ल-सत्तरी येथे भेट देऊन तेथील निसर्गसौंदर्याचा आस्‍वाद घेतला. तसेच या गावाच्‍या नैसर्गिक विकाससाठी संधी असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत पर्येचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, सत्तरी तालुका उपजिल्हाधिकारी प्रवीण परब, ठाणे सरपंच नीलेश परवार उपस्थित होते.

यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सुर्लातील ग्रामस्थांनी गावाच्‍या व आपल्‍या समस्‍या, व्यथा राज्यपालांसमोर (Governor P. S. Sridhanaran Pillai) मांडल्या. त्‍यात जमीनमालकीचा विषय प्राधान्यक्रमाने मांडला. घराची जमिनही ग्रामस्थांच्या नावावर नसल्याने बऱ्याच अडचणी येतात. या जमिनी नावावर झाल्यास शेतीसाठी (Farm) त्याचा वापर करता येईल, असे ग्रामस्‍थांनी सांगितले. राज्‍यपालांनी त्‍यांच्‍या समस्‍या ऐकून घेतल्‍या व गावाचा पर्यटनदृष्‍ट्या विकास झाला तर स्‍थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मत व्यक्त केले. राणे यांनी राज्यपालांचे स्वागत केले आणि सुर्ला (Surla) गावाला भेट दिल्याबद्दल त्‍यांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT