World Old Day Dainik Gomantak
गोवा

World Old Day: गोवा राज भवन येथे आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन उत्साहात

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन उत्साहात साजरा

गोमन्तक डिजिटल टीम

World Old Day: जगात दरवर्षी 01 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. गोव्यात आज (16 ऑक्टोबर) राज भवन, दोना पावला येथे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन साजरा करण्यात आला. इंडियन मेडिकल असोशिएशन आणि गोवा सरकारच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विविध समाज्यातील वृद्ध व्यक्ती राजभवन येथे उपस्थित होत्या. राज्यपालांच्या हस्ते वृद्धांना आरोग्य प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. Care of old with heart of gold अशी या कार्यक्रमाची धीम ठेवण्यात आली होती.

कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व वृद्ध लोकांसमवेत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी ग्रुप फोटो काढला. यावेळी सर्व वृद्ध नागरिकांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसांडून वाहत होता.

आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिनानिमित्त राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी यावेळी उपस्थित वृद्धांना संबोधित केले. घरातील ज्येष्ठ तसेच वृद्ध नागरिकांची आपण काळजी घ्यायला हवी असे यावेळी राज्यपाल पिल्लई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT