Goa Government|CM Dainik Gomantak
गोवा

Goa Government: सरकारी संकेतस्थळे आता कोकणी भाषेत

संकेतस्थळे राजभाषा दिनापर्यंत कोकणीतून कार्यान्वित होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले

दैनिक गोमन्तक

Goa Government: राज्य सरकारच्या विविध खात्यांच्या संकेत स्थळांपैकी काही संकेतस्थळे 2 फेब्रुवारी रोजी राजभाषा दिनापर्यंत कोकणीतून कार्यान्वित होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

परंतु त्यांच्या या उत्तरावर समाधान न झाल्याने विरोधकांनी सर्व खात्यांचे कामकाज कोकणीतून कधी होणार, याविषयीचा निश्‍चित कार्यकाळ सांगावा, अशी मागणी केली.

सकाळच्या सत्रातील प्रश्‍नोत्तरांच्या सत्रात विरोधी आमदार एल्टन डिकॉस्ता म्हणाले, राज्य सरकारच्या विविध खात्यांचा कारभार आजही कोकणीतून चालत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वावर घाला घालण्याचं 'बनावट' कारस्थान! खासदार फर्नांडिस कडाडले, "ते माझं ट्विट नाही, हा भाजपचा डाव"

Pakistan Blast: पाकिस्तान हादरलं! कराचीत भीषण स्फोटात 16 जणांचा मृत्यू, मृतकांमध्ये 9 मुलांचाही समावेश Watch Video

"Indian Dog Go Back" ओरडत 22 वर्षीय शीख तरुणावर जीवघेणा हल्ला; ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषी नराधमांचा नंगा नाच

आघाडीपटू नेमिल याच्या खांद्यावर आक्रमणाची धुरा, FC GOAचे प्रशिक्षक मार्केझ नवोदितावर खूश

Shani Gochar 2026: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात अमाप नफा अन् शत्रूंची उडणार दाणादाण; 'या' 3 राशींवर शनिदेवाची कृपा

SCROLL FOR NEXT