Divya Rane Dainik Gomantak
गोवा

पर्येतील महिलांना 0% व्याजाने कर्ज द्यावे; दिव्या राणेंची मागणी

जेणेकरून महिलांसाठी बचत गटांसाठी अगरबती बनवणे, कुणबी साडी, मशरूमची लागवड करू शकतात.

दैनिक गोमन्तक

आजपासून गोव्यात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यामध्ये विद्यामन आमदारांनी गोव्यातील महत्वाचे प्रश्न विधानसभेत मांडले.

यादरम्यान, पर्ये मतदारसंघांतील महिलांसाठी आमदार दिव्या राणे काही तरतुदी करण्याची विनंती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केली. त्या म्हणाल्या, 'मी सरकारला विनंती करते, की पर्ये मतदारसंघातील ग्रामीण महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 0% व्याजाने कर्ज द्यावे. जेणेकरून महिलांसाठी बचत गटांसाठी अगरबती बनवणे, कुणबी साडी, मशरूमची लागवड करू शकतात.

दरम्यान, जानेवारी 2022 पर्यंत ज्या पदांची जाहिरात झालेली नाही, तसेच त्यानंतर जाहिर करण्यात आलेली नोकरीची पदे गोवा कर्मचारी भरती आयोगामार्फत भरली जातील. आशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT