Mines in Goa  Dainik Gomantak
गोवा

गुंडगिरी पोलिसांना सरकारचा पाठिंबा ; खाणग्रस्त संघटनेचा आरोप

खाणी बंद झाल्यानंतर खाणग्रस्तांसाठी आर्थिक साहाय्य पॅकेजही दिले नाही; खाणग्रस्त संघटनेचा आरोप

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्य सरकारने खाणी सुरू करण्याची वारंवार आश्‍वासने देत खाणग्रस्तांची फसवणूक केली आहे. खाणी बंद झाल्यानंतर खाणग्रस्तांसाठी आर्थिक साहाय्य पॅकेजही दिले नाही. खाण व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात शेतजमिनींचे नुकसान झाले त्याला राजकारणी जबाबदार आहेत. न्यायासाठी लढा देणाऱ्या ग्रामस्थांनाच मारहाण करणाऱ्या गुंडगिरी पोलिसांना सरकार पाठींशी घालत आहे असा आरोप करून या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी खाणग्रस्त ग्रामस्थ, शेतकरी व नागरिक संघटनेने केली.

आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मये भू विमोचन नागरिक समितीचे अध्यक्ष सखाराम पेडणेकर म्हणाले, पिसुर्लेतील बेकायदा खाण व्यवसायाला तेथील उपजिल्हाधिकारी व पोलिस अधिकारी पाठिंबा देत आहेत. त्याविरुद्ध लढा देणाऱ्यांना अटक करून अमानुष मारहाण करण्यात आली आहे, याबद्दल सरकारचा निषेध करण्यात येत आहे.

गुन्हे मागे घ्या

या वाहतुकीला खाण खात्याचेच अधिकारी बेकायदा खनिज वाहतुकीला परवानगी देतात. या सरकारवर खाणग्रस्तांचा विश्‍वास राहिलेला नाही व सरकारलाही न्याय देण्याची इच्छा नाही, असेच दिसून येत आहे. ग्रामस्थांना मारहाण करून दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी परब यांनी यावेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT