Goa Government| CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी सरकार सतर्क- प्रमोद सावंत

वाढत्या शिकारीच्या पार्श्वभूमीवर वन खात्याला सतर्क राहून कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

वाघ आणि बिबट्यांच्या वाढत्या शिकारीच्या पार्श्वभूमीवर वन खात्याला सतर्क राहून कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केले. आज गोवा विधानसभा अधिवेशनाचा दुसरा दिवस असून मुख्यमंत्र्यांनी आपले म्हणणे मांडले.

राज्यात सध्या बिबट्यांच्या शिकारीत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात रानटी प्राणांच्या शिकारीसाठी फासे लावण्यात येत असें त्यात बिबटे, वाघ अडकत आहेत. तारेच्या फासात अडकून बिबट्या मरण पावल्यावर या मृत बिबट्याची दात आणि नखे गायब होताहेत. अशा घटना वारंवार होत असून डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोपार्डे सत्तरी येथेही असाच एक बिबट्या शिकारी फासात अडकून मृत झाला होता.

वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी सरकार आता सतर्क झाले असून मुख्यमंत्र्यांनी बिबटे तसेच वाघांच्या शिकारीसाठी जाळी लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT