Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

गोवा : 1 लाख तरुण होणार आत्मनिर्भर, CM प्रमोद सावंत यांची घोषणा

जनता दारबारादरम्यान अनेक नागरिकांनी सावंत यांच्याकडे रोजगार, योजना व इतर समस्यांबाबत प्रश्न विचारले.

दैनिक गोमन्तक

साखळी: आगामी काळात गोवा सरकार अनेक नवीन प्रकल्प हाती घेणार आहे. यामुळे राज्यातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. सावंत यांनी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात लोकांशी संवाद साधला. (Government aims to make 1 lakh youth in Goa self reliant)

दरम्यान, प्रमोद सावंत म्हणाले, गोव्याला स्वावलंबी बनवण्यासाठी राज्यातील 1 लाख तरुणांना स्वावलंबी बनवायचे ध्येय सरकार समोर आहे. जनता दारबारादरम्यान अनेक नागरिकांनी सावंत यांच्याकडे रोजगार, योजना व इतर समस्यांबाबत प्रश्न विचारले. मुख्यमंत्री दोन दिवस दिल्लीत होते. ते शनिवारी रात्री गोव्यात परतले.

फक्त गरजूंना 3 LPG सिलिंडर मोफत मिळणार
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) माजी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सुलक्षणा सावंत यांनी शनिवारी सांगितले की, ज्यांना खरोखरच गरज आहे अशा कुटुंबांना तीन मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

Bhumi Pednekar: 'मी मूळची पेडण्याची, मला गोव्याची असल्याचा नेहमीच अभिमान वाटतो'; अभिनेत्री भूमी पेडणेकरनं सांगितलं गोवा कनेक्शन

SCROLL FOR NEXT