Indian Cow Dainik Gomantak
गोवा

Panjim News: गोवंश रक्षणासाठी कायद्याची मागणी

Goa News: वाळपईतील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अजून कारवाई झाली नसल्याने व्यक्त केली नाराजी

गोमन्तक डिजिटल टीम

गोवंशाच्या रक्षणासाठी कायदा करावा, अशी मागणी गोवंश रक्षा अभियान गोवाचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी केली. तसेच वाळपईतील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अजून कारवाई झाली नसल्याने त्‍यांनी नाराजी व्यक्त केली.

गोमंतक साहित्य सेवक मंडळात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोरक्षक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश प्रधान, सतीश झा, भगवान हरमलकर, प्रमोद तुयेकर उपस्थित होते. गोवंशासंबंधीचे अनेक प्रकार पोलिसांच्या नजरेस आणून दिले, परंतु कारवाई केली जात नसल्‍याबद्दल यावेळी नाराजी व्‍यक्त करण्‍यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT