Gold theft caught and bitten at Saligao  Dainik Gomantak
गोवा

फसवणुकीसाठी दागिने पॉलिश करण्याचा बहाणा पण डाव फसला, साळगाव येथे बिहारच्या दोघांना बेदम चोप Video

चोप दिल्यानंतर दोघानीही हात जोडून माफी मागितली. पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे.

Pramod Yadav

दागिने पॉलिश करण्यासाठी एका घरात गेलेल्या बिहारच्या दोघांना जमावाकडून बेदम चोप देण्यात आला. दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याचा त्यांचा डाव होता असा आरोप स्थानिकांनी केलाय.

चोप दिल्यानंतर दोघानीही हात जोडून माफी मागितली. पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे.

Gold theft caught and bitten at Saligao

एका घरात गेल्यानंतर त्यांनी महिलेकडून सोन्याची चैन साफ करण्यासाठी घेतली व केमिकलमध्ये बुडवली. दरम्यान, फसवणूक करण्याचा दोघांचा उद्देश असल्याचे समोर आल्याने जमावाने दोघांना बेदम चोप दिला. चोप दिल्यानंतर दोघांनी हात जोडून माफी मागितली.

मोहम्मद अजाज आणि सत्तार असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. अशा लोकांची टोळीच सक्रिय असल्याचे आरोप स्थानिकांनी केला. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर दोघानाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zuari River: झुआरी नदीपात्रातील भराव, अतिक्रमणाचा नकाशा द्या; 'NGT'चे जीसीझेडएमएला निर्देश, 2 आठवड्यांची दिली मुदत

सोशल मीडियावर सरकारी नोकरीचे आमिष! गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या नावानं भरतीची बनावट जाहिरात, सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

Bhadrapada Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमेवर महासंकट! चंद्र-शनीच्या युतीमुळे बनतोय खतरनाक 'विष योग'; 3 राशींचं बिघडणार गणित

Srinivas Naik Firing Case: पर्वरी गोळीबार प्रकरण: थिवी येथे पिस्तूल, जीवंत काडतूस जप्त; संशयितांवरील फास आणखी घट्ट

Viswajit Rane Delhi visit: मंत्री विश्वजीत राणे यांनी घेतली अमित शहांची भेट, दिल्लीत बी. एल. संतोष, भूपेंद्र यादव यांच्याशीही चर्चा

SCROLL FOR NEXT