Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: पोंबुर्पामध्ये सोनसाखळीची चोरी, चोरट्याचे जंगलाच्या दिशेने पलायन

आरोपीने चोरी करण्यासाठी जी दुचाकी वापरली त्याला नोंदणी प्लेट नसलेल्याचे समजले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात वाढत्या शहरीकरणामुळे सध्या चोरी-हत्या-अपघातांचे प्रमाण वाढतच चालले आहे. गोवा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचून गुन्हेगारांचा शोध घेणे करत आहेत. नुकतेच पोंबुर्पा- आढळ येथे चेन स्नॅचिंग प्रकरण घडले असून चोरट्याने दुचाकीवरून येत सोन्याची चेन हिसकावून घटनास्थळावरून पळ काढलाय.

यासंबंधी प्राथमिक माहिती अशी कि, तक्रारदार दुचाकीवरून जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याची 20-25 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. सदर चोरटा हा भाड्याची दुचाकी घेऊन घटनास्थळी आला होता. आरोपीने चोरी करण्यासाठी जी दुचाकी वापरली त्याला नोंदणी प्लेट नसलेल्याचे पोलिसांकडून समजले आहे.

सोनसाखळी चोरी करून आरोपीने पळ काढला. मात्र समोर रस्ता बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तो जंगलाच्या दिशेने पळाला. दरम्यान म्हापसा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास चालू आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT