Goa's BPL population Declined 
गोवा

गोव्यातील BPL लोकसंख्या घटली, मुख्यमंत्री म्हणतात 2030 पर्यंत गरिबी पूर्णपणे हटवण्याचा उद्देश

राज्यातील 45,564 जण दारिद्रयरेषेतून बाहेर पडल्याचे सावंत यांनी सांगितले आहे.

Pramod Yadav

Goa's BPL population Declined: गोव्यातील दारिद्रयरेषेखालील लोकसंख्या कमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. राज्यातील 45,564 जण दारिद्रयरेषेतून बाहेर पडल्याचे सावंत यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय मल्डिडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स (Multidimensional Poverty Index (MPI)) निती आयोगाच्या अहवालाचा संदर्भ देत त्यांनी ही माहिती दिली आहे.

मागील काही वर्षात गोव्यातील दारिद्रयरेषेखालील लोकसंख्या कमी झाली असून, 45,564 जण दारिद्रयरेषेतून बाहेर पडले आहेत. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान या तीन निकषांवर मल्डिडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचा अहवाल तयार केला जातो. अशी माहिती सावंत यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

2030 पर्यंत गरिबी पूर्णपणे हटवण्याचा उद्देश

गोव्यातील दारिद्रयरेषेखालील लोकसंख्या कमी झाली असली तरी गरिबी पूर्णपणे नष्ट झालेली नाही. 2030 पर्यंत गरिबी पूर्णपणे हटवण्याचा उद्देश आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र काम करुया असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT