Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Dowry Case: हुंड्यासाठी महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ; गोव्यात पती - सासूविरोधात गुन्हा

Dowry harassment in Goa: हुंड्यासाठी सासरी शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार नुवे येथील महिलेने दिली आहे.

Pramod Yadav

मडगाव: हुंड्यासाठी महिलेचा शारीरिक आणि मानसिक झळ केल्याप्रकरणी पती आणि सासूविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मायणा - कुडतरी पोलिसांनी याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद केला आहे. २०२२ पासून सासरी छळ होत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, हुंड्यासाठी सासरी शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार नुवे येथील महिलेने दिली आहे. २०२२ पासून हा छळ सुरु असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती चेतन मुठल आणि सासू रेखा यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संशयितांनी हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला तसेच, धमकी दिल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सखोल तपास केला जात आहे. पोलिस निरिक्षक अरुण गवस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सोनल गांवकर या प्रकरणाचा तापस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT