Goa Corona Update  Dainik gomantak
गोवा

गोव्यात कोरोनाचा कहर; राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 40.46%

गेल्या 24 तासात गोव्यात कोरोनामुळे 9 नागरिकांचा मृत्यू झाला आहे

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा राज्यात कोरोनाचे सावट झपाट्याने वाढत आहे. परिणामी सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याचा पॉझिटिव्हिटी दर आज 40.46% वर पोहोचला आहे. आज 3390 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील सक्रिय कोविड (COVID-19) रुग्णांची संख्या 22,460 वर पोहोचली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. (Goa Corona Update)

आज नमुन्यांची चाचणी कोविड पॉझिटिव्ह आली - 3390

आज बरे झालेले रुग्ण – 3718

गेल्या 24 तासांतील मृत्यू - 9

एकूण मृतांची संख्या - 3585

गोव्यात सक्रिय कोविड पॉझिटिव्ह प्रकरणे - 22,460

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fraud: 'मी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी बोलतोय'! तोतया ऑफिसरने साधला डाव; कॅफेमालकाला घातला 9 लाखांचा गंडा

Goa News: झेडपी सदस्‍यांना लवकरच मोठी जबाबदारी! पंचायतमंत्री गुदिन्‍होंनी दिली माहिती; पणजीत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Rashi Bhavishya: शुभकाळ! सर्व इच्छा पूर्ण होणार, थोडी सावधगिरी बाळगा; 'या' राशींचे बदलणार दिवस

Mankurad Mango: आंब्यांच्या ‘राजा’ आला रे! माणकुराद, हापूस बाजारात विक्रीसाठी; काय आहेत दर? जाणून घ्या..

Goa Politics: खरी कुजबुज; गोमंतकीय विद्यार्थी सुशेगाद

SCROLL FOR NEXT