पाण्याची समस्या (Water problem) चतुर्थीपूर्वी सोडवण्याची ग्वाही आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी आगरवाडा मुख्य रस्ता ते हनुमान मंदिर पर्यंत नवीन जलवाहिनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. Dainik Gomantak
गोवा

Goa: चतुर्थीपूर्वी पाण्याची समस्या सुटणार; आमदार दयानंद सोपटे

या परिसरात चतुर्थी पूर्वी पाणी घरात पोचणार असे सांगितले. माजी सरपंच संगीता नाईक यांनी बोलताना आमदार सोपटे यांच्या सहकार्यातून या परिसराला नळातून पाणी उपलब्ध होणार आहे.

दैनिक गोमन्तक

मोरजी: आमदार म्हणून मुलभूत गरजा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे. आता पर्यंत जसे नागरिकांनी आम्हाला सहकार्य केले तेच सहकार्य आगामी काळातही अपेक्षित आहे. असे आवाहन करून पाण्याची समस्या आगरवाडा श्री हनुमान मंदिर परिसरातील पाण्याची समस्या (Water problem) चतुर्थीपूर्वी सोडवण्याची ग्वाही आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी आगरवाडा मुख्य रस्ता ते हनुमान मंदिर पर्यंत नवीन जलवाहिनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.

आगरवाडा येथे २७ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आगरवाडा सरपंच प्रमोदिनी आगरवाडेकर, माजी सरपंच संगीता नाईक, माजी उपसरपंच भगीरथ गावकर, माजी उपसरपंच नितीन चोपडेकर, मोरजी माजी सरपंच मंदार पोके, महिला अध्यक्षा नयनी शेटगावकर, माजी सरपंच एकता चोडणकर, गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत, आदी उपस्थित होते.

हनुमान मंदिर परिसरातील काही घराना आज पर्यंत नळाच्या पाण्याची सोय नव्हती , त्यासाठी आमदार दयानंद सोपटे व स्थानिक पंच मंडळीनी प्रयत्न करून नवीन जलवाहिनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जी जी सुचना आपण केली त्याचे काटेकोरपणे पालन केल्याने त्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

या परिसरात चतुर्थी पूर्वी पाणी घरात पोचणार असे सांगितले. माजी सरपंच संगीता नाईक यांनी बोलताना आमदार सोपटे यांच्या सहकार्यातून या परिसराला नळातून पाणी उपलब्ध होणार आहे. त्याबद्दल तिने समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT