Vivekananda Kendra office bearers gathered to distribute items to the flood victims, Goa On 30 July, 2021 Premanand Naik / Dainik Gomantak
गोवा

Goa: विवेकानंद केंद्र कन्याकुमारी गोवा शाखेतर्फे पूरग्रस्थांना मदत

23 जुलैला आलेल्या पुरामुळे (Flood) अनेक गावांतील घरांत, बागायतीत पाणि घुसून नुकसान झाले (Goa)

प्रेमानंद नाईक

गुळेली: विवेकानंद केंद्र (Vivekanand Kendra) कन्याकुमारी गोवा शाखेतर्फे (Goa Branch) गुळेली (Guleli) पंचायत क्षेत्रातील कणकिरे व धामसे येथील पूरग्रस्थांना (Flooded) मदत केली. गेल्या २३ जुलै ला आलेल्या पुरामुळे खडकी,अडवई, कणकिरे, गुळेली, धामसे, गांजे, उसगाव आदी भागातील घर बागायतीतीत पाणी घुसून अतोनात नुकसान झाले आहे.अनेकांची घरे कोसळून (Houses Collapsed) संसार रस्त्यावर आले आहे अशा लोकांना विविकानंद केंद्र कन्याकुमारी गोवा शाखेतर्फे काही प्रमाणात वस्तू रुपाने मदत केली. (Goa)

कणकीरे व धामसे गावातील पूरग्रस्थांना याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी वल्लभ केळकर संयोजक विवेकानंद केंद्र गोवा,प्रशांत वेळीप,प्रसाद ताटकर,तेजस्विनी जेलुगडेकर,तेजा परब,लक्ष्मीकांत गवस,प्रदीप वेळीप,प्रणिता नास्नोडकर,अमेय किंजवडेकर, विक्रमादित्य पणशीकर, उपस्थित होते तसेच गुळेलीचे उपसरपंच नितेश गावडे, प्रेमानंद नाईक, जयसिंग देसाई, सत्यवान गावकर यावेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: ‘अटल सेतू’खाली आढळला कुजलेला मृतदेह! अनोळखी फोनवरून मिळाली माहिती; मृत मणिपूरचा रहिवासी

Marathi Official Language: 'राजभाषेचा दर्जा द्या अन् वाद मिटवा'! मराठीप्रेमींचे आवाहन; मुख्यमंत्री निवासापुढे आंदोलनाचा दिला इशारा

गोव्यातील चिकन, मटण दुकाने ‘प्रदूषण नियंत्रण’च्या रडारवर! पाळावे लागणार कठोर निकष; नियमित तपासणी, अहवाल सादर करणे बंधनकारक

Sand Mining: 'रेती परवाने का अडकलेत'? धक्कादायक माहिती उघड; पर्यावरण दाखल्यातील अटीचाही घोळ

Goa Rain: ऑक्टोबरमध्ये 'रेकॉर्डब्रेक' पाऊस! 121% जास्त कोसळला; अजूनही तुरळक सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT