Vaccination Dainik Gomantak
गोवा

Goa vaccination : नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद

राज्यात आज विक्रमी 23,036 लसीकरण (Vaccination) झाले. कोरोना नियंत्रणात (Covid 19) येत असतानाच लसीकरणालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात आज विक्रमी 23,036 लसीकरण (Vaccination) झाले. कोरोना नियंत्रणात (Covid 19) येत असतानाच लसीकरणालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज 23,036 येवढे लसिकरण आज झाले. ज्यात 20,301 जणांनी पहिला डोस तर 2,735 जणांनी दुसरा डोस घेतला. राज्यातील आतापर्यंत एकूण लसीकरण 8 लाख 96 हजार 122 एवढे झाले आहे. ज्यात 6,69,874 जणांनी पहिला डोस तर 1,13,124 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

दरम्यान, राज्याला पूर्ण कोरोना मुक्त (Corona) करण्याचे ध्येय गोवा सरकारने (Goa Government) ठेवले असून राज्यात असलेल्या 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला कोरोना प्रतिबंधक लस (Corona vaccine) देऊन गोवा राज्यात कोरोना नियंत्रणात यावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्यात असलेल्या परदेशी नागरिकांना (Foreign People) तसेच भिकाऱ्यांना (Beggars) कोरोना प्रतिबंधक लस (Corona vaccine) देण्यात येणार आहे.


दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT