प्रधानमंत्री जन आरोग्य योजना Dainik Gomantak
गोवा

Goa Updates: जन आरोग्य योजनेच्या लाभार्थींचा सन्मान

भाजप मेडिकल सेलचा उपक्रम: दुर्बल घटकांसाठी 5 लाखांचा आरोग्य विमा

दैनिक गोमन्तक

पणजी: जागतिक आरोग्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मेडिकल सेलच्यावतीने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या जनजागृतीबरोबरच या योजनेतील लाभार्थ्यांचा सेलच्यावतीने सन्मान करण्यात आला.

वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आर्थिक दुर्बलांसाठी प्रति कुटुंब पाच लाखांचा आरोग्य विमा या योजनेअंतर्गत मिळतो. या योजनेच्या अंतर्गत राज्यात अपर्णा मलिक, अश्विनी नाईक, चंद्रकला शेटगावकर, दिव्या हुमणे यांना सन्मानित करण्यात आले. यांच्यावर यापूर्वीच विविध शस्त्रक्रिया आणि औषधोपचार करण्यात आले आहेत. यावेळी डॉ. शैलेश कामत, डॉ. स्नेहा भागवत, डॉ. देवदत्त सैल, अनिता कवळेकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT