Goa University  Dainik Gomantak
गोवा

Goa University: गोवा विद्यापीठ पुन्हा वादाच्या भोवर्‍यात! प्राध्यापकाला गुंडाकडून धमकी...

प्राध्यापक तथा विद्यार्थी निवडणूक समितीचे अध्यक्ष अँथनी व्हिएगश यांच्यासह त्य‍ांच्या सहकार्‍य‍ांना गुंडागिरी करणार्‍या शिशिर परबसह काही जणांकडून धमकी देण्यात आली आहे.

Kavya Powar

गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवर्‍यात असलेले गोवा विद्यापीठ आता आणखी एका घटनेमुळे चर्चेत आले आहे. तेथील प्राध्यापक तथा विद्यार्थी निवडणूक समितीचे अध्यक्ष अँथनी व्हिएगश यांच्यासह त्य‍ांच्या सहकार्‍य‍ांना गुंडागिरी करणार्‍या शिशिर परबसह काही जणांकडून धमकी देण्यात आली आहे.

या गुंडागिरी करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस तक्रार करूनही कारवाई होत नाही. त्यामुळे विद्यापीठ शिक्षक संघटनेने याबाबत निषेध नोंदवला असून, आज (सोमवार) दुपारी २.३० वाजता शिक्षक एकत्र येणार आहेत. त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मानकुरादची नवी कलमे लावा, उत्‍पन्न वाढवा", CM सावंतांचं शेतकऱ्यांना आवाहन; प्रतिहेक्‍टर मिळतंय 2 लाख रुपयांचे अनुदान

Goa Assembly: 'किनारी भागात भटकी कुत्री, जनावरांवर निर्बंध आणा', जीत आरोलकरांची मागणी

Land Fraud: बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडपण्याचा प्रकार! खोर्जुवे येथील घटना, दोघांना अटक

Panjim: लाँड्रीला आग, 'नॅशनल' परिसरात खळबळ, अग्निशमन दलामुळे मोठी दुर्घटना टळली

Beef Smuggling: नावेलीत बेकायदा कत्तलखान्याचा पर्दाफाश, 700 किलो गोमांस जप्त! एकाला अटक

SCROLL FOR NEXT