बार्देश तालुक्यातील कांदोळी येथे एका अज्ञाताचा मृतदेह स्थानिक पोलिसांना आढळून आला आहे. Dainik Gomantak
गोवा

Goa: कांदोळीत एका अज्ञाताचा मृतदेह आढळल्याने खळबळ

कांदोळी येथील सापडलेल्या अज्ञाताच्या मृतदेहावर चाकूचे वार आढळून आल्याने त्याच्या हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

शिवोली: नास्नोळा-हळदोणे येथील 19 वर्षीय तरुणीच्या गूढ मृत्युप्रकरणाने राज्यात सर्वत्र खळबळ माजलेली असतानाच गुरुवारी दुपारी बार्देश तालुक्यातील कांदोळी (Kandoli in Bardesh taluka) येथे एका अज्ञाताचा (वय अंदाजे ४०) मृतदेह (Corpses) स्थानिक पोलिसांना आढळून आला आहे.

या मृतदेहाच्या अंगावर चाकूचे वार केल्याच्या खुणा दिसल्याने कळंगुट पोलिसांनी (Calangute Police) तो मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Goa Medical College) रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. कळंगुटचे पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ यांनी नेहमीप्रमाणे या मृत्युबाबतीत तपशील देण्याचे टाळले. दरम्यान, कांदोळी येथील सापडलेल्या अज्ञाताच्या मृतदेहावर चाकूचे वार आढळून आल्याने त्याच्या हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT