Deaths at Oxel, Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: ओशेल येथे दोन रशियन महिलांचा मृत्यु

एकीचा व्यवसायातील अपयशामुळे, तर दुसरीचा अतिमद्यप्राशनामुळे मृत्यु (Goa)

Dainik Gomantak

Goa: ओशेल पंचायत क्षेत्रात दोन रशियन महिलांचा मृत्यु झाला असून त्यांचे मृतदेह सध्या बांबोळीतील गोमेकॉच्या (GMC Goa) शवागारात ठेवण्यात आले आहेत. जोपर्यंत त्यांचे नातेवाईक गोव्यात पोहोचणार नाहीत, तोपर्यंत त्या मृतदेहांची शवचिकित्सा होणार नसल्याची माहिती हणजुण पोलिस स्थांनकाचे (Anjuna Police Station) निरीक्षक सुरज गांवस यांनी दिली.

दरम्यान, त्या दोघांपैकी आलेक्झेंड्रा ही रशियन तरुणी मॉडल (Russian Model) व्यवसायातील होती, परंतु संबंधित व्यवसायात अपयश आल्यामुळे तीची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यामुळे खोलीवर एकट्याच असतांना अनेकदा स्वतःच्या हाथाच्या नखांनी स्वतःला ओरबाडणे, किंकाळणे अश्या गोष्टी करत होत्या,

शिवाय दुसऱ्या महिलेचा मृत्यु अतिमद्यप्राशनामुळेच (Death due to Alcoholism) झाल्याचे निरीक्षक गांवस यांनी स्पष्ट केले. अशी माहिती तिच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी निरीक्षकांनी दिल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT