Goa Traffic Violations  Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Violation: अटल सेतूवर वाहतूक नियमभंग करणाऱ्या 37 जणांवर गुन्हा दाखल

वाहतूक पोलिसांनी अचानक राबवली मोहिम

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Traffic Violations: गोव्यात वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनधारकांना दंडाची तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मोहिम आज, मंगळवारी राबविण्यात आली. गोव्याचे वाहतूक पोलिस विभागातील उत्तर गोव्याचे डीवायएसपी सिद्धांत शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम राबविण्यात आली.

यात अटल सेतूवर नियमभंग करून वाहने चालवत असलेल्या 37 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुसाट वाहने हाकणे आणि कारसाठी टिंटेड काचेचा वापर अशा प्रकाराचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT