Petrol-Diesel Price  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर, वाचा एका क्लिकवर

Manish Jadhav

राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. आजच्या 17 जुलै 2024 च्या ताज्या अपडेटनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरुच आहेत.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹96.43

Panjim ₹ ₹96.69

South Goa ₹ ₹96.69

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹88.2

Panjim ₹88.45

South Goa ₹88.45

जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर इंधनाचे दर ठरवले जातात. सध्या कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

अशा प्रकारे तुम्ही जाणून घेऊ शकता ताजे इंधन दर

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात.

आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

SCROLL FOR NEXT