Smart City Panaji Dainik Gomantak
गोवा

Goa's Top News: क्रांती दिवस, स्मार्ट सिटी, वीज दरवाढ; गोव्यातील ठळक घडामोडी

Pramod Yadav

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजी; डेडलाईन अर्जावरील सुनावणी 24 जूनपर्यंत पुढे ढकलली

राजधानी पणजीत सुरू असलेल्या कामांसंदर्भात दिलेली डेडलाईन उलटून गेल्याने ती वाढवून घेण्यासाठी इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लि. कंपनीने गेल्या आठवड्यात केलेल्या अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सोमवार २४ जूनपर्यंत पुढे ढकलली. ही कामे पूर्ण करण्यासाठी जूनपर्यंत मुदत वाढवून द्यावी अशी विनंती केली आहे.

Minning In Goa: खाण कंपन्यांनी सादर केलेल्या अर्जावरील सुनावणी बुधवारी

मये गावातून खनिजवाहू ट्रकाना वाहतुकीस बंदी असल्याने त्यांसंदर्भात खाण कंपन्यांनी सादर केलेल्या अर्जावरील सुनावणी आज अपूर्ण राहिल्याने ती उद्या पुढे सुरू राहणार आहे त्याची माहिती देताना जनहित याचिकेच्या ॲड. नॉर्मा आल्वारीस

Margao: मडगाव नगरपालिकेत 17.50 लाखांचा गैरव्यवहार, लिपिकाविरोधात पोलिसांत तक्रार

मडगाव नगरपालिकेत 17.50 लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी लिपिक योगेश शेटकर याच्या विरोधात मडगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Goa Power Tarrif Hike: वीज दरवाढ अटळ, सुदिन ढवळीकर

लोकसभा निवडणुकीपूर्वीच वीज दरवाढ निश्चित. आता ती कमी करणे अशक्य. केंद्रिय अर्थमंत्रालयाने अतिरिक्त निधी दिल्यास दरवाढ होऊ शकता कमी - सुदिन ढवळीकर-

Valpoi News: गटारात पडलेल्या बैलाला जीवनदान

बेतकेकरवाडा वाळपई येथे गटारात पडल्याले बैलाला अग्नीशमन दल, नगरपालिका कामगार आणि गो शाळेतील कमगरील सुखरूप बाहेर कडून त्याची रवानगी जय श्रीराम गोसवर्धन केंद्रात उपचारासाठी करण्यात आली.

Mapusa Assault Case: देवडीचा उपचारादरम्यान मृत्यू

गणेशपुरी, म्हापसा येथे लोखंडी सळीच्या सहाय्याने हल्ला करुन जखमी झालेल्या जखमी अहमद देवडी (३०, म्हापसा) याचा आज मंगळवारी उपचारादरम्यान जीएमसीमध्ये मृत्यू झाला. ही घटना 30 मे रोजी घडलेली. या हल्ल्यात दोघे जखमी झाले होते. तर म्हापसा पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली होती. या प्रकरणातील संशयित आरके हा फरार आहे.

Goa Revolution Day:  गोंय क्रांती दिसा निमतान समेस्त गोंयकारांक परबीं

"गोंय क्रांती दिसा निमतान समेस्त गोंयकारांक परबीं. हो दिस गोंयकारांचो एकवट आनी मातृभूमीक लागून आशिल्ली भावना दर्शयता. ह्या चळवळीचे फुडारी सर्गेस्त डॉ राम मनोहर लोहिया तशेच ह्या लढ्यान वाटेकरी जाल्ल्या क्रांतिकाऱ्यांक मनाकाळजासावन आर्गा ओपतां," अशा शब्दात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांनी क्रांतिदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

विजय सरदेसाईंनी दिल्या गोवा क्रांतिदिनाच्या शुभेच्छा

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिल्या गोवा क्रांतिदिनाच्या शुभेच्छा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT