गोवा

Goa: कर्करोग सेंटरसाठी गोवा सरकार टाटा मेमोरिअल हॉस्पिटलसोबत सामंजस्य करार करणार

आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

कर्करोग सेंटरसाठी गोवा सरकार टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबई आणि केद्र सरकारसोबत सामंजस्य करार करणार. अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. टाटा मेमोरिअल हॉस्पिटल हे जगातील एक सर्वात मोठी कर्करोग सुविधा पुरवते. तसेच, त्याला केंद्र सरकराच्या अणु उर्जा विभागाचे सहकार्य मिळते.

केंद्रिय आरोग्य सचिव राजेश भुषण यांच्या चर्चा झाल्यानंतर विश्वजीत राणे यांनी याबाबत भाष्य केले आहे. गोव्यात सेंटर उभारणीसाठी भुषण यांनी सर्व आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. असे विश्वजीत राणे म्हणाले.

गर्भाशय कर्करोग प्रतिबंधासाठी गोवा सरकार 9 ते 14 वयोगटातील मुलींना एचपीव्ही लसीकरणाचे पाऊल कौतुकास्पद आहे. असे भुषण यांनी नमूद केले असे राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT