Goa to Ahmedabad Flight Dainik Gomantak
गोवा

Goa to Ahmedabad Flight: गोवा ते अहमदाबाद विमानसेवेत वाढ! आता सातही दिवस करता येणार प्रवास

विस्तारा एयरलाइन्स कंपनीतर्फे ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

Kavya Powar

Goa to Ahmedabad Flight: मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोवा ते अहमदाबाद अशी आणखी विमानसेवा सुरू करणार असल्याची विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे.

सदर विमानसेवा उद्यापासून सुरू होणार आहे

विस्तारा एयरलाइन्स कंपनीतर्फे ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आठवड्याचे सातही दिवस गोवा ते अहमदाबाद असा प्रवास करता येणार आहे.

अहमदाबाद येथून 1.20 मोपा विमानतळासाठी विमान निघेल आणि ते परत 4.55 वाजता अहमदाबाद पोहोचेल. या मार्गावरील विमानसेवेत वाढ झाल्यामुळे हवाई प्रवाशांसाठी सोयीचे झाले आहे.

अहमदाबाद प्रमाणेच सूरत, गुजरात येथून गोवा आणि पुण्यासाठी थेट विमानसेवा सुरु झाली आहे. सूरतला शहरातून प्रथमच उत्तर गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाशी कनेक्टिव्हिटी सुरु झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT