Goa Tennis Ball Cricket Team Announced Dainik Gomantak
गोवा

गोव्याचे टेनिस बॉल क्रिकेट संघ जाहीर

फेडरेशन कप: आंध्र प्रदेशमधील अनंतपूर येथे 11 पासून स्पर्धा

दैनिक गोमन्तक

पणजी: आंध्र प्रदेशमधील अनंतपूर येथे होणाऱ्या 29 व्या फेडरेशन कप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी गोव्याच्या पुरुष व महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धा 11 ते 13 जून या कालावधीत खेळली जाईल.

(Goa Tennis Ball Cricket Team Announced)

पुरुष संघात विशाल फुटारेकर, तनय शेट, दत्तप्रसाद घाडी, निखिल बांदेकर, आदित्य आपुले, शिवम अमरेकर, दीप पंडित, नीरज सावंत, दीपक पालेकर, ओमकार शेटकर, साईराम तारियाल, अक्षय पेडणेकर, अनिल गोस्वामी, गौतम राऊळ यांचा, तर महिला संघात अनुष्का मणेरकर, पायल हडगळी, सनिका धुरी, आर्या आजगावकर, संतोषी तुयेकर, आरती कुडतरकर, शारदा अरावंदेकर, अंकिता जल्मी, उचिता जल्मी, साक्षी नाईक, चंदा शर्मा, रोशनी पडवाल, तनुजा गावकर, सिंथिया सावळ यांचा समावेश आहे.

संघाला शुभेच्छा देण्यासाठी कांपाल-पणजी येथे बुधवारी कार्यक्रम झाला. त्यावेळी गोवा पोलिस पिंक फोर्सच्या प्रमुख पोलिस निरीक्षक रेश्मा शिरोडकर, गोवा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या उपाध्यक्ष संध्या पालयेकर, तांत्रिक संचालक नीलेश नाईक, प्रशिक्षक हेमंत खोत यांची उपस्थिती होती. दोन्ही संघ शुक्रवारी (ता. 10) रवाना होतील. हरेश पार्सेकर पुरुष, तर वीरेंद्र माजीक महिला संघाचे प्रशिक्षक आहेत. इचिता कळंगुटकर महिला संघ व्यवस्थापक आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Road Accident: 'काळापुढे कुणाचे चालत नाही?' अकाली मृत्यूंच्या मालिकेनं हादरला 'गोवा'!

Lucky Zodiac Signs: निर्जला एकादशीला जुळून येतोय 'द्विद्वादश' आणि 'नवपंचम' योग, 'या' 4 राशींच्या नशिबात होणार सुवर्णबदल; गुंतवणुकीतून होणार पैशांचा पाऊस

Nuvem Apartment Project: 400 मीटर जागेत 8 फ्लॅट्स कसे? नुवेतील नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल, कचरा, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; लवकरच कारवाई?

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

8th Pay Commission पूर्वी मोदी सरकारचा महाधमाका! 'या' कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू; कोण आहेत मानकरी?

SCROLL FOR NEXT