Goa State Teachers Award Dainik Gomantak
गोवा

Teachers Award: गोव्यातील सात शिक्षकांना मुख्यमंत्री वशिष्ठ गुरु पुरस्कार; कार्व्हालो, च्यारी राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी

Goa State Teachers Award: गोव्यातील दोन आयटीआय प्रशिक्षकांना केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाचे राष्ट्रीय प्रशिक्षण पुरस्कार जाहीर झाले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa State Teachers Award

पणजी: राज्य सरकारद्वारे शिक्षकांच्या योगदानाला सन्मान देण्यासाठी दरवर्षी 'वशिष्ठ पुरस्कार' देण्यात येतात. यंदा राज्यातील ७ उत्कृष्ट शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाले असून उद्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

मोपा-पेडणे येथील सरकारी माध्यमिक शाळेचे शिक्षक महेश कशाळकर, पैंगीण-काणकोणच्या सरकारी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका प्रतिमा गावकर, इब्रामपूर - पेडणे येथील सातेरी विद्यामंदिर शाळेचे शिक्षक सुधीर नाईक.

सुर्ला-डिचोली येथील रामनाथ नाईक मेमोरियल सरकारी विद्यालयाच्या कला विषयाच्या शिक्षिका ज्योती सिनारी, म्हार्दोळ-प्रियोळ येथील एसएसएम स्वास्तिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिरीषकुमार आमशेकर.

कुजिरा येथील वसंतराव धेंपो उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शिरीष भिडे व कोलवाळ येथील डॉ. आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल पार्सेकर यांना वसिष्ठ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

काव्हलो, च्यारी राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी

गोव्यातील दोन आयटीआय प्रशिक्षकांना केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाचे राष्ट्रीय प्रशिक्षण पुरस्कार जाहीर झाले आहेत.

म्हापसा आयटीआयच्या नताशा कार्व्हलो व काकोडा आयआयटीचे विजय च्यारी या पुरस्कारांचे मानकरी ठरले असून शिक्षकदिनी दिल्ली येथे विशेष कार्यक्रमात हे पुस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT