Goa SSC HSC Board Exam Timetable Dainik Gomantak
गोवा

Goa SSC HSC Board Exam Timetable: लागा तयारीला! गोवा दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Goa SSC HSC Board Exam Timetable: गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10 वी, 12 वी परीक्षेसाठी तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले आहे.

Pramod Yadav

Goa SSC HSC Board Exam Timetable

पणजी: गोव्यातील दहावी, बारवी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा ०१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा ०१ मार्च पासून सुरु होणार आहे. या तात्पुरत्या तारखा असल्याचे गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हटले आहे.

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या वेळापत्रकानुसार, गोवा शालान्त मंडळाची बारावीची परीक्षा एक फेब्रुवारीपासून सुरु होईल तर प्रात्यक्षिक परीक्षा ०८ जानेवारीपासून सुरु होणार आहे.

तर, दहावीची परीक्षा ०१ मार्चपासून तर प्रात्यक्षिक परीक्षा ०४ फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याचे मंडळाच्या वेळापत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, मंडळाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेले हे वेळापत्रक तात्पुरते असून, यात बदल होण्याची शक्यता आहे. पण, पात्पुरत्या आणि अंतिम वेळापत्रकात फार तफावत होत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT