Guidance on Autism in Ponda Dainik Gomantak
गोवा

World Autism Awareness Day: फोंड्यात ‘ऑटिझम’ विषयावर मार्गदर्शन

या कार्यशाळेत एकूण सहासष्ट शिक्षक सहभागी झाले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

World Autism Awareness Day Celebrated in Ponda: ढवळीतील लोकविश्‍वास प्रतिष्ठान तसेच गोवा स्पेशल स्कूल असोसिएशन आणि राज्य विशेष मुलांचे आयुक्त कार्यालय यांच्या सहकार्याने गेल्या सोमवारी जागतिक ऑटिझम जागरुकतादिनी जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत एकूण सहासष्ट शिक्षक सहभागी झाले होते.

उद्‍घाटन कार्यक्रमाला फोंडा तालुका भागशिक्षणाधिकारी अमिता शेट तळावलीकर, लोकविश्‍वास प्रतिष्ठानच्या सचिव सविता देसाई, या शाळेचे मुख्याध्यापक अरविंद मोरे आदी उपस्थित होते.

अमिता शेट तळावलीकर व सविता देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सिद्धी जोशी, डॉ. मनुजा आंबेसकर, डॉ. गौरी कामत वाघ व बाळकृष्ण शिंदे आदींनी मार्गदर्शन केले. अरविंद मोरे यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT