अमर नाईक हत्याप्रकरणाची सूत्रे दुबईतून (Dubai) हलवण्यात आल्याचा संशय आहे.  Dainik Gomantak
गोवा

Goa: अमर नाईक हत्या प्रकरणाची सूत्रे दुबईत?

अमर नाईक याचे एका मुस्लिम मुलीवर प्रेम होते. परंतु हे प्रेम प्रकरण मुलीच्या भावाला आणि तिच्या परिवाराला मान्य नव्हते. त्यातूनच अमरचा काटा काढण्यासाठी रवि शंकर यादव याच्या हाती सूत्रे सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: नवेवाडे वास्को (Vasco) येथील अमर नाईक (Amar Naik) याची प्रेम प्रकरणातून (love affair) हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आली आहे. या प्रकरणाची सूत्रे दुबईतून (Dubai) हलवण्यात आल्याचा संशय असून, अमर नाईक याचे एका मुस्लिम मुलीवर प्रेम होते. परंतु हे प्रेम प्रकरण मुलीच्या भावाला आणि तिच्या परिवाराला मान्य नव्हते. त्यातूनच अमरचा काटा काढण्यासाठी रवि शंकर यादव याच्या हाती सूत्रे सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

त्यासाठी पाच लाख रुपये देण्यात आले असल्याचे समजते. या प्रकरणातील मुख्य आरोपी अजून मोकाटच असून, तो दुबईत असल्याची माहिती पुढे आली आहे. अमर नाईक खून प्रकरणातील तिसरा आरोपी रवी शंकर यादव याला पाच दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथम सत्र न्यायालयाकडून देण्यात आला आहे.

हणजुणेत षड्यंत्र

अमर नाईक हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी रवि शंकर यादव याला हणजुणे येथून अटक केली होती. तो राघवपूर अझमगड, उत्तर प्रदेश येथील असून त्याच्या भावाचे हणजुणे येथे हॉटेल आहे. तेथेच रवि शंकर याने हे षड्यंत्र रचले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT