Goa Short Film Festival Dainik Gomantak
गोवा

Goa Short Film Festival: दहावा गोवा लघुपट महोत्सव पणजीत; 4 आणि 5 ऑक्टोबरला होणार

शंभरहून अधिक लघुपट दाखवणार

दैनिक गोमंतक

Goa Short Film Festival: मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे पणजी मधील येथील आर्ट अँड कल्चर येथे 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी दहाव्या गोवा लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

हा महोत्सव सर्वांसाठी मोफत खुला राहणार आहे. महोत्सवासाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी अथवा प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही.

4 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता महोत्सवाचे उद्‍घाटन होणार आहे. या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये तसेच 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत विविध देशांतील शंभरहून अधिक लघुपटांचे प्रदर्शन या महोत्सवामध्ये करण्यात येणार आहे.

या महोत्सवामध्ये भारतासह विविध देशातील लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे, या प्रदर्शन करण्यात आलेल्या लघुपटापैकी 40 लघुपटांना विविध विभागांमध्ये पारितोषिके देण्यात येणार आहेत.

5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

Monsoon: पावसाळा संपायला अवघे 3 दिवस, तरी राज्यात पावसाची मोठी तूट; यंदा 36.41 इंच पाऊस कमी

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT