hand cuffs.jpg 
गोवा

मुरगाव पोलिस स्थानकाच्या उपनिरीक्षकानेच केला तरुणीवर लैंगीक अत्याचार

दैनिक गोमन्तक

पणजी: विवाहितेचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार तसेच तिच्याकडून रोख रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी मुरगाव पोलिस स्थानकाचा पोलिस उपनिरीक्षक रुशाल रवींद्र पिंगेला ताब्यात त्यांच्यावर पुढील कारवाईची प्रक्रीया सुरू असल्याची माहीती मिळाली आहे. या घटनेप्रकरणी तरुणीने वेर्णा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. (Goa shocking: Girl physically harassed by police officer)

संशयित पोलिस उपनिरीक्षकाने पीडित तरुणी व तिच्या पालकांच्या नकळत विविध प्रकारे व्यवहार करून सुमारे 44 लाखांचा गंडा घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी वेर्णा पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT