Goa Shivsena : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिनी निमित्ताने तारची-भाट, शिवोलीत आयोजित कार्यक्रमात सहभागी बार्देश तालुका प्रमुख विन्सेंट परैरा व इतर शिवसैनिक : संतोष गोवेकर : Dainik Gomantak
गोवा

बाळासाहेब ठाकरे सामान्यांचे आधारस्तंभ होते..!

ही एक व्यक्ती नसून एक अवतारी महापुरुष होता;विन्सेंट लोबो

दैनिक गोमन्तक

शिवोली: शिवसेना (Goa Shivsena) प्रमुख तथा हिंदुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ही एक व्यक्ती नसून एक अवतारी महापुरुष होता.  त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात मराठी माणूस टीकून राहिला इतकेच नव्हे तर देशातील सामान्य माणसाचा खराखुरा आधारस्तंभ केवळ बाळासाहेबच होते असे शिवसेनेचे बार्देश तालुका प्रमुख विन्सेंट लोबो यांनी शिवोलीत सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने शिवोलीतील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात परैरा बोलत होते. यावेळी गोकुळदास नाईक, दत्ताराम गोवेकर, निक्सन डिकॉस्ता, रिंकी गांवस, दिपक गोवेकर, निलेश नाईक, मार्सेलिनो फर्नाडीस, सुनिल उर्फ सनी चलवादी विरेंद्र वायंगणकर, तसेच उत्तम धारगळकर आदी शिवसेना कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT